सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार अशी पैज विद्यमान खासदार संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्या समर्थकांमध्ये लागली होती.
राजकुमार कोले आणि रणजीत देसाई याच्यांत कोण जिंकणार यावर दोघांनी एक लाखाची पैज लावली एवढच नाही तर दोघांनी तसा करार शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर केला आहे.
या कराराबाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी या प्रकारणाची दखल घेत दोघांवर जुगाराचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, राजकुमार कोले आणि रणजीत देसाई यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Comments
Post a Comment