Skip to main content

Posts

Showing posts from December, 2018
कोण आहे प्रविण संदीप गोसावी? केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांना 8 डिसेंबर 2018  रोजी एका कार्यक्रमात मारहाण करणारा युवक प्रविण संदीप गोसावी हा आरपीआयचा युवक आघाडीचा कार्यकर्ता होता... त्याने आरपीआय सोडली होती.      प्रविणचा जन्म 26  सप्टेंबर 1989 रोजी झाला... मुळ गाव इजा तालुका. कारंजा जिल्हा. वाशीम  (विदर्भ) येथील आहे. सध्या अंबरनाथ पुर्व जिल्हा ठाणे येथे राहतो. त्याचा गोसावी कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चरचा व्यवसाय आहे. त्याचा दि. 1 जुलै 2018 रोजी विवाह झाला.     तो एक लेखक आहे. आंबेडकरी चळवळीत सक्रिय कार्यकर्ता आहे. अन्यायाविरुद्धात बंड पुकारणारा युवक आहे. फेसबुकवर चळवळ करायची नसते. रस्त्यावर उतरून लढले पाहिजे. अशा विद्रोही जीवनात जगणारा स्वाभिमानी भिमसैनिक प्रविण...     आपण विचार चिंतक असल्यामुळे भाजपाचा जवळचा पक्ष आरपीआय सोडत आहे म्हणून जाहीर केले..   प्रविणला इतका रोष आला की त्याने केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवलेला अंबरनाथ येथील कार्यालयात मारहाण केली.  आंबेडकरी चळवळीला आठवले बाधा आहेत म्हण...

भारिप -बहुजन महासंघाचे नेते विजय उर्फ मामा लव्हाळे यांचे निधन

अकोला  : भारिप -बहुजन महासंघाचे नेते आणि व्याळा-गायगाव मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य विजय उर्फ मामा लव्हाळे यांचे आज पहाटे कर्करोगाशी झुजताना निधन झाले. लव्हाळे मामा ...